Spoken Tutorial Technology/Editing using Audacity/Marathi*

From Process | Spoken-Tutorial
Revision as of 18:02, 20 December 2012 by St-admin (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार मित्रांनो . Editing in ऑडैसिटी ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्यूटोरियल मध्ये ओडीओ फ़ाईल कशी संपादन करतात हे तुम्हाला शिकता येईल.
00:14 ओडीओ फ़ाईल ऑडैसिटी मध्ये उघडु या.
00:16 stereo फ़ाईल मोनो मध्ये बदलणे, लेबल्स लावणे,कॅट आणि डिलीट करणे, फ़ाईल हलवणे, ओडीओ background आवाज ऍम्प्लिफाय व सेव आणि फ़ाईल निर्यात करणे हे शिकवले जाईल.
00:27 आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Audacity version 1.3 वापरणार आहोत.त.
00:36 audacity वेग वेगळ्या ओडीओ फॉर्मेटला सप्पोर्ट करते.
00:39 WAV (Windows Wave format)
00:41 AIFF (Audio Interchange File Format)
00:43 Sun Au / NeXT
00:46 RCAM (Institut de Recherce et Coordination Acoustique / Musique)
00:49 MP3 (MPEG I, ३ थर)(निर्यात करण्यासाठी विविध एनकोडर लागतात. Lame Installation बघा) Ogg Vorbis
00:53 ओडासीटी मध्ये ऍक्सेस आपण प्रमुख मेनू मधून घेऊ शकतो. एप्लीकेशेन > साउंड आणि वीडीओ > ओडासीटी
01:04 ओडासीटी मध्ये 'हेल्प बॉक्स' उघडेल. त्यावर 'ok' क्लीक करा.
01:09 कुठल्याही फाईलला सम्पादत करण्यासाठी आधी ओडासीटी मध्ये आयात करावे लगते. हे करण्यासाठी प्रथम फाईल नंतर इम्पोर्ट आणि ओडीओ मध्ये जा.
01:21 जेव्हा ब्रोज्हर विंडो उघडेल तेव्हा त्यावर सम्पादत करणाऱ्या ओडीओ फाईल ला शोधून, open वर क्लिक करा .
01:31 फाईल Audacity window मध्ये उघडली जाईल.
01:36 a u p file (i.e. Audacity project file) सेव्ह करण्यासाठी File >> Save Project वर क्लिक करा.
01:47 ज्या box मध्ये ओपेन होईल तेथे ok वर क्लिक करा.
01:51 आता तुमच्या फाईलला नाव दया. इथे आपण 'Editing in Audacity' म्हणून टाइप करू.
01:55 फोल्डर तपासून पहा आणि सेववर क्लिक करा.
02:00 'Copy All Audio into Project (safer)' या ऑप्शनला सिलेक्ट करा.
02:05 हे फोल्डर असे बनले आहे की ज्यामध्ये संपूर्ण audacity project data फाइल्स समाविष्ट केल्या जातील.
02:11 ट्रैक्सला पहा. जेथे एकच ट्रैक आहे तर तो ऑडियो MONO मध्ये आहे.
02:16 याचासुद्धा डाव्या पैनलवर लेबलमध्ये उल्लेख केला जाईल.
02:21 आता आणखी एक ऑडियो फाइल ओपन करू.
02:35 जर तेथे २ ट्रैक्स असतील तर ती ऑडियो STEREO मध्ये आहे. पुन्हा याचा डाव्या पैनलवर लेबलमध्ये उल्लेख केला जाईल.
02:45 एका ट्रैक्सला पूर्णतः घालविण्यासाठी ट्रैक सिलेक्ट करा,ट्रैक्सच्या टैबवर क्लिक करा आणि Remove Tracks पर्याय निवडा.
02:59 आळीपाळीने ट्रैक्स डिलीट करण्यासाठी अगदी डाव्या बाजूच्या X वर क्लिक करा.
03:04 जर ऑडियो फाइल स्टीरियो mode मध्ये आहे आणि स्टीरियो आउट पुटची गरज नाही आहे तर त्या मोड़ला तुम्ही मोनोमध्ये रूपांतरित करू शकता.
03:12 हे करण्यासाठी ट्रैक्स टैबवर जा आणि Mix आणि Render सिलेक्ट करा.
03:20 आता ऑडियो फाइलच्या डाव्या पैनलवर drop-down arrow वर क्लिक करा आणि mono कडील Split स्टीरियोला सिलेक्ट करा.
03:30 एक ट्रैक डिलीट करा.
03:35 जिथे तुम्हाला फाइलवर झूम करण्याची आवश्यकता आहे तिथे फाइलच्या आत किंवा बाहेर कर्सर झूम करा आणि एडिट panel वर असलेल्या zoom in किंवा zoom out बटनवर क्लिक करा.
03:52 आळीपाळीने कर्सर फाइलच्या त्या भागावर ठेवा ज्याठिकाणी तुम्हाला zoom in अथवा out करण्याची गरज आहे.
04:03 आता Ctrl key खालच्या बाजूला दाबा आणि zoom in व zoom out करण्यासाठी mouse वर असलेल्या scroll बटनचा वापर करा.
04:19 Audio file मधून आवश्यकता नसलेले,copy केलेले, paste केलेले व डिलीट केलेले भाग काढून टाकण्यासाठी त्या फाइलवर काही विशेष प्रक्रिया करू शकता.
04:29 तसेच फाइलचा आवाजसुद्धा कमी किंवा जास्त करता येऊ शकतो.
04:35 एडिटिंग करण्यापूर्वी नेहमी संपूर्ण ऑडियो फाइल ऐका.तुम्हाला सोप्या संदर्भासाठी तुम्ही फाईलच्या प्रत्येक भागाला लेबल लावू शकता.
04:44 हे सर्व करण्यासाठी ट्रैकवर क्लिक करून लेबल ट्रैक जोड़ने. >> add New Label Track
04:56 पॉइंटवर लेबल add करण्यासाठी कर्सर पॉइंटची निवड करा.आता ट्रैक्स टैबवर चला.
04:54 आणि सिलेक्शन मधून add लेबल सिलेक्ट करा.
05:08 तुम्ही आता लेबलमध्ये लिहू शकता.
05:16 त्याचबरोबर नंतर पॉइंटवर क्लिक करा.
05:24 press Ctrl +B.
05:28 हे पहिल्यांदाच नवीन लेबल ट्रैक ओपन करते.
05:32 क्रमशः Ctrl+B सारख्या ट्रैकवर नवीन लेबल ओपन करेल.
05:47 एक लेबल कर्सरसोबत time line च्या पॉइंटवर कर्सर जिथे ठेवले गेले आहे तिथे उघडले जाईल.
05:53 तुम्हाला पाहिजे तिथे कर्सर ठेवा आणि प्रत्येक नवीन लेबलसाठी Ctrl+B प्रेस करा.
06:07 लेबल्ससुद्धा move करू शकता.
06:15 लेबल्स डिलीट करण्यासाठी text box मध्ये क्लिक करा आणि लेबल डिलीट होईपर्यंत backspace प्रेस करा.
06:27 हे दुसरया पद्धतीने करण्यासाठी ट्रैक्सवर जाऊन एडिट लेबल्स करा.
06:34 सर्व लेबल्सची लिस्ट केलेली विंडो आपल्याला दिसेल आणि जी लेबल्स डिलीट करायची आहेत ती लेबल्स सिलेक्ट करून व remove बटनवर क्लिक करून डिलीट करा.
06:46 Ok वर क्लिक करा.
06:55 संपूर्ण ऑडियो फाइल एकदा किंवा अनेकदा ऐकल्यावर एडिटची रचना आपण ठरवू शकता. आपल्या गरजेनुसार फाइलचे पार्ट delete अथवा move करू शकता.
07:07 आपल्याला हवी तशी रचना introduction, body आणि conclusion यांच्या आधारावर एडिट करू शकता.
07:15 Repeat होणारा व ख़राब sound काढून टाका.Message चा प्रभाव वाढवण्यासाठी याचा वापर केला जाऊ शकतो.
07:21 तोतरा आणि खोकला समाविष्ट असलेले, संभाषणाची पुनरावृत्ती झालेल्या व जास्त वेळ शांत असलेल्या संभाषणाला तसेच गरज नसलेल्या आवाजाला काढून टाकू शकतो.
07:32 डिलीट करण्यासाठी Selection tool सिलेक्ट करून नंतर ऑडियोचा जो भाग डिलीट करायचा आहे तो left क्लिक करून drag करून व नंतर release करून ऑडियोचा तो भाग डिलीट करण्यासाठी डिलीट प्रेस करा.
07:50 ऑडियोचा एक segment दुसरया पार्टमध्ये move करायचा असेल तर ऑडियोचा जो पार्ट move करायचा आहे त्यावर left क्लिक करून drag करून release करून व नंतर तो पार्ट key board वरील shortcut key Ctrl+X चा उपयोग करून cut करू शकता.
08:07 आपण एडिट tool पैनलमध्ये असलेल्या cut बटनवरही क्लिक करू शकतो अथवा एडिट वर क्लिक करून एडिट ऑप्शनला निवडू शकतो.
08:22 जेथे ऑडियो segment moov करायचे आहे तेथे कर्सर घेउन जा.
08:31 आता तिथे क्लिक करा व ऑडियो segment paste करा.
08:33 आपण हे करण्यासाठी keyboard वर असलेली shortcut key Ctrl+V
08:40 अथवा एडिट tools panel मध्ये असलेल्या
08:47 Paste बटनला किंवा ऑप्शनला एडिट करा.
08:52 Loud breaths कमी करण्यासाठी breaths audio stream मध्ये असलेल्या breath portion ला
09:14 लेफ्ट क्लिक करा व त्यानंतर dragging आणि releasing करून सिलेक्ट करू शकता.
09:17 आता Effect मध्ये जा व Amplification box मध्ये जाऊन -5 अथवा -7
09:26 किंवा त्यापेक्षा जास्त इंटर करा,आवश्यकतेनुसार जेवढा पाहिजे तेवढा आवाज कमी करा आणि Ok वर क्लिक करा.
09:43 आता सावधानतेने रिकॉर्ड केलेल्या भागाचा आवाज वाढविण्यासाठी ऑडियो सिलेक्ट करा व effect मध्ये जाऊन Amplify करा.
09:56 तिथे आधीच अस्तित्वात असलेली value तुम्हाला पाहता येईल.ही amplification value या फाइलसाठी असलेली कमीतकमी value असेल.तुम्ही तुम्हाला पाहिजे असलेली amount सुद्धा इंटर करू शकता.
10:12 Ok वर क्लिक करा.
10:15 जर ok बटन काम करत नसेल तर Allow Clipping ऑप्शन तपासा.
10:34 Disturbing background noises फ़िल्टर करण्यासाठी ट्रैक असलेल्या portion ला sample noise बरोबर सिलेक्ट करा.
10:47 सिलेक्ट करताना ज्यात कुठलाही आवाज असणार नाही तोच आवाज़ निवडण्याची काळजी घ्या.आता Effect >> वर क्लिक करा.
10:55 Noise Removal वर क्लिक करा.
10:59 Get Noise Profile वर क्लिक करा.
11:02 हे noise sample फिल्टर झाल्याचे ओळखेल.
11:06 आता तुम्ही कोठेही क्लिक करून संपूर्ण ऑडियो ट्रैक सिलेक्ट करू शकता.
11:11 त्यानंतर पुन्हा Effect >> Noise Removal वर क्लिक करा.
11:16 Noise Reduction Level ची निवड करा.
11:26 सर्वात कमी मूल्याचा उपयोग करा ज्यामुळे acceptable लेवलपर्यंत आवाज कमी होतो.
11:31

११:३१ उच्च मुल्ये आवाज संपूर्णपणे काढून टाकतील पण त्याचा परिणाम उर्वरित audio चा विपर्यास होईल.

11:44 बॉक्समध्ये सुचवलेल्या value पेक्षा जास्त ऑडियो amplify करणे सोयीस्कर नाही. कारण amplification सुद्धा background sounds वाढवते.
11:54 Hisses आणि hums अधिक लक्षवेधी चांगल्या तर्हेने होईल.
11:57 प्रोजेक्ट फाईल नियमीतपणे save करा.
12:00 सर्वात शेवटी final project म्हणजे wav, mp3 आणि इतर audio format मध्ये export करणे गरजेचे आहे.
12:09 आपण हा भाग या आधीच्या टुटोरिअलमध्ये शिकलेलो आहोत.कृपया विस्तृत माहितीसाठी त्याचा संदर्भ घ्या.
12:17 या टुटोरिअलमध्ये जे सर्व आपण शिकलो आहोत त्याची आता उजळणी करू.यामध्ये आपण मुख्यतः audacity चे संपादन करणे शिकलो.
12:26 Audio फाईल कशी उघडायची, stereo ला मोनोमध्ये रुपांतरीत करणे, zoom इन आणि आउट, लेबल लावणे.
12:35 संरचना करणे आणि एडिट.ऑडियो कट, डिलीट,मूव करणे.ऑडियो amplify करणे.Background noise फ़िल्टर करणे.
12:50 वर दिलेल्या टिप्सचा वापर करुन तुम्ही record केलेल्या पहिल्या टुटोरिअलमधील ऑडियो एडिट करू शकता.
12:55 जेथे गरज आहे तेथे fade out आणि fade in चा वापर करा.
13:01 खालील लिंकवर video पाहण्यासाठी उपलब्ध आहेत.(http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial)
13:06 हे Spoken Tutorial project ला संक्षिप्त करते.
13:10 जर तुमच्याकडे चांगली bandwidth नसेल तरीही तुम्ही हे download करू शकता आणि पाहू शकता.
13:15 स्पोकन टुटोरिअल टीम spoken tutorials चा वापर करून वर्कशॉप्स आयोजित करतात.
13:20 जे कोणी online test मध्ये उत्तीर्ण होतात त्यांना सर्टिफिकेटही दिले जाते.
13:25 contact@spoken-tutorial.org या साईटवर यासंबंधी अधिक माहिती उपलब्ध आहे
13:30 'Spoken Tutorial Project' हे " टॉक टू टीचर " प्रोजेक्टचा एक भाग आहे.
13:35 यासाठी National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.
13:42 या मिशन संदर्भात अधिक माहितीकरीता http://spoken-tutorial.org/NMEICT-intro या संकेत स्थळावर जा.
13:55 या tutorial मधून आम्ही आता निरोप घेत आहोत.
13:58 धन्यवाद्!
13:01 ह्या टुटोरिअलचे मराठी भाषांतर प्रियांका धुरी यांनी केले आहे.

Contributors and Content Editors

St-admin