Spoken Tutorial Technology/Editing using Audacity/Marathi

From Process | Spoken-Tutorial
Revision as of 18:01, 20 December 2012 by St-admin (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Hello friends. Welcome to the tutorial on Editing using Audacity.

नमस्कार मित्रांनो . Editing in ऑडैसिटी ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.

00:08 This tutorial will explain how to edit an audio file. We will learn how to

या ट्यूटोरियल मध्ये ओडीओ फ़ाईल कशी संपादन करतात हे तुम्हाला शिकता येईल.

00:14 open an audio file in audacity

ओडीओ फ़ाईल ऑडैसिटी मध्ये उघडु या.

00:16 convert a stereo file to mono, attach labels, cut, delete,move and amplify the audio filter background noise, save and export the audio file

stereo फ़ाईल मोनो मध्ये बदलणे, लेबल्स लावणे,कॅट आणि डिलीट करणे, फ़ाईल हलवणे, ओडीओ background आवाज ऍम्प्लिफाय व सेव आणि फ़ाईल निर्यात करणे हे शिकवले जाईल.

00:27 For this tutorial, I am using the Ubuntu Linux 10.04 version operating system and Audacity version 1.3.

आपण Ubuntu Linux 10.04 ही Operating System आणि Audacity version 1.3 वापरणार आहोत.त.

00:36 Audacity supports many audio formats including:

audacity वेग वेगळ्या ओडीओ फॉर्मेटला सप्पोर्ट करते.

00:39 WAV (Windows Wave format)

विन्डोज़ वेव फॉर्मेट

00:41 AIFF (Audio Interchange File Format)

ओडीओ इंटरचेंज फाईल फॉर्मेट

00:43 Sun Au / NeXT

Sun Au / NeXT

00:46 RCAM (Institut de Recherce et Coordination Acoustique / Musique)

RCAM (Institut de Recherce et Coordination Acoustique / Musique)

00:49 MP3 (MPEG I, layer 3) (export requires separate encoder. see Lame Installation) Ogg Vorbis

MP3 (MPEG I, ३ थर)(निर्यात करण्यासाठी विविध एनकोडर लागतात. Lame Installation बघा) Ogg Vorbis

00:53 Lets access Audacity through the Main menu item Applications >> Sound and Video >> Audacity.

ओडासीटी मध्ये ऍक्सेस आपण प्रमुख मेनू मधून घेऊ शकतो. एप्लीकेशेन > साउंड आणि वीडीओ > ओडासीटी

01:04 An audacity help box opens. Let’s click OK.

ओडासीटी मध्ये 'हेल्प बॉक्स' उघडेल. त्यावर 'ok' क्लीक करा.

01:09 To edit an audio file, we need to first import it into Audacity. To do this, go to File >> Import >> Audio.

कुठल्याही फाईलला सम्पादत करण्यासाठी आधी ओडासीटी मध्ये आयात करावे लगते. हे करण्यासाठी प्रथम फाईल नंतर इम्पोर्ट आणि ओडीओ मध्ये जा.

01:21 When the browser window opens, browse for the audio file to be edited and click on Open.

जेव्हा ब्रोज्हर विंडो उघडेल तेव्हा त्यावर सम्पादत करणाऱ्या ओडीओ फाईल ला शोधून, open वर क्लिक करा .

01:31 The file opens in the Audacity window.

ही फाईल ओडासीटीच्या विन्डोत उघडते.

01:36 Save this file as an a u p file (i.e. Audacity project file) by clicking on File >> Save Project As.

ही फाईल ऐ उ पी मध्ये सेव्ह करा( ओडासीटीची प्रोजेक्ट फाईल) .यासाठी फाईल वर क्लिक करा आणि मघ सेव्ह प्रोजेक्ट एस वर क्लिक करा.

01:47 Click Ok in the box that opens.

जी Box उघडेल त्यात 'ok' वर क्लिक करा.

01:51 Give your file a name. Here we will type 'Editing in Audacity'..

आपण फाईलला नाव देऊ. येथे 'एडिटिंग इन ओडासीटी' असे नाव देउया.

01:55 Check the folder, and Click on Save.

फोल्डर तपासून सेव्ह वर क्लिक करावे.

02:00 Select 'Copy All Audio into Project (safer)' option.

'Copy All Audio into Project (safer)'असे निवडा.

02:05 This creates a folder that will contain all the audacity project data files.

हे केल्याने सर्व ओडासीटी प्रोजेक्ट डेटा फाईलस एकाच फोल्डर मध्ये ठेवता येतील

02:11 Look at the tracks. If there is only one track, then the audio is in MONO.

ट्रैक काढ़े नज़र टाकावी. जर त्यामधे फक्त एकच ट्रैक असेल तर त्या ओडीओला 'मोनो' मध्ये आहे असे म्हटले जाते.

02:16 This will also be mentioned in the Label on the left panel.

डाव्या पेनल मध्ये लेबल खाली ह्याचा उल्लेख केला असल्याचे दिसेल.

02:21 Now, lets open another audio file.

आता आपण दूसरी ओडीओ फाईल उघडावी.

02:35 If there are 2 tracks, then the audio is in STEREO. Again, this will be mentioned in the Label on the left panel.

जर त्यात दोन फाईलस असतील तर त्या ओडीओला 'स्टेरेओ' मध्ये असल्याच अस म्हणतात. डाव्या पेनल मध्ये लेबल खाली ह्याचा उल्लेख केला असल्याचे दिसेल.

02:45 To remove a track completely, select the track, click on Tracks tab and select Remove Tracks.

एका ट्रैक ला संपूर्ण पणे काढून टाकण्यासाठी तो ट्रैक निवडावा ट्रैक tab वर क्लिक करावे आणि मघ सिलेक्ट tab वर क्लिक करावे

02:59 Alternately, delete tracks by clicking on the X at the extreme left.

तुम्ही डाव्या बाजूला असणार्या 'X' वर क्लिक केल्याने सुद्धा ट्रैक डिलीट करू शकता.

03:04 If the audio file is in stereo mode and stereo output is not required, then one can convert the mode to mono.

जर तुम्हाला स्टीरीओ आउटपुट ची गरज नसेल आणि जर ओडीओ फाईल स्टीरीओ मोड़ मध्ये असेल तर त्या मोड़ला तुम्ही मोनो मध्ये बदलू शकतात.

03:12 To do so, go to the Tracks tab and select Mix and Render.

हे करण्यासाठी तुम्ही ट्रैक टेब मधे जावे आणि 'मिक्स' व 'रेंडर' निवडावे

03:20 Now click on the drop-down arrow on the panel to the left of the audio file and select Split stereo to mono.

ओडीओ फाईल च्या डाव्या बाजुला असणार्या panel वरच्या ड्रॉप डाउन arrow वर क्लिक करून 'Split stereo to मोनो' निवडावा

03:30 Delete one track.

एक ट्रैक डिलीट करावी

03;35 To zoom into or out of a file click the cursor where you need to zoom on the file and click the zoom in or zoom out button on the Edit panel.

फाईल zoom इन किव्वा zoom आउट करण्यासाठी ज्या ठिकाणी जूम करायचे आहे तेथे कर्सर न्या, क्लिक करा आणि मग तेथे एडिट पेनेल वर असलेल्या zoom इन आणि zoom आउट बट्टन वर क्लिक करा.

03:52 Alternately, place the cursor over the part of the file that you need to zoom into or out of.

जूम करण्यासाथी आणखी एक मार्ग म्हणजे ज्या ठिकाणी फाईल ला zoom करायचे आहे त्या ठिकाणी कर्सर न्या.

04:03 Now press the Ctrl key down and use the scroll wheel on your mouse to zoom in and out.

कण्ट्रोल की ला प्रेस करा आणि मौस च्या स्क्रोल व्हील ने फाईल ला zoom इन किव्हा zoom आउट तुम्ही करू शकतात.

04:19 An audio file can be cut to remove unwanted parts, copied, pasted, deleted and treated with some special effects.

गरज नसलेल्या फाईल च्या कुठल्या ही भागाला तुम्ही कट किव्हा डिलीट करू शकतात. तुम्ही फाईल ला कॉपी, पेस्ट किव्हा त्यावर स्पेशल ईफ्फेक्ट्स सुद्धा टाकू शकतात.

04:29 The volume of the file can also be increased or decreased.

फाईल च्या आवाजाला देखिल तुम्ही आपल्या गरजेनुसार कमी किव्हा वाढवू शकता.

04:35 Before editing, always listen to the whole audio file. You may want to label parts as you listen, for easy reference.

कुठलीही ओडियो फाईल एडिट करण्याआधी ती संपूर्ण अईकावी. तुमच्या संदर्भासाठी तुम्ही फाईलच्या प्रत्येक भागाला लेबल (सूचक) लावू शकतात.

04:44 To do so, add a label track by clicking on Tracks >> add New and Label Track.

लेबल (सूचक) ट्रैक लावण्यासाठी सर्वात प्रथम 'ट्रैक' वर क्लिक करा > ' add New' > लेबल ट्रैक

04:56 To add a label at a point, select the point with the cursor, go to the tracks tab,

एका बिंदु वर लेबल लावण्यासाठी त्या बिंदु वर कार्सरनी क्लिक करा, मग ट्रैक tab वर क्लिक करा

04:54 and select Add label at selection.

त्या नंतर 'add Label' निवडा

05:08 You can type into the label.

लेबल मध्ये तुम्ही टाईप करू शकतात

05:16 Alternately, click at the point,

बिंदु वर क्लिक करा

05:24 press Ctrl +B.

Ctrl +B प्रेस करा

05:28 This opens a new Label track the first time.

असे केल्याने एक नवीन लेबल ट्रैक पहीलान्दा उघडतो

05:32 Consecutive Ctrl+B will open new labels on the same track.

पुन्हा Ctrl +B क्लिक केल्याने नव्वें लेबल जुन्या ट्रैक वर उघडतात

05:47 A label track will open with the cursor at the point on the time line where the cursor is placed.

टाईम लाइनच्या त्या बिंदु वर, जिथे कर्सर ठेवला आहे, एक लेबल ट्रैक कर्सर बरोबर उघडली जाईल.

05:53 Place the cursor where-ever required and press Ctrl+B for each new label.

तुम्हाला हवे तिथे तुम्ही कर्सर ठेवून ctrl +B प्रेस करून नवी लेबल उघडू शकता.

06:07 Labels can also be moved.
आपण लेबल हलवू शकतात
06:15 To delete the labels, click inside the text box and press backspace till the label is deleted.

लेबल डिलीट करण्या साठी आधी टेक्स्ट बॉक्स मधे क्लिक करा आणि बेकस्पेस दाबून हवे तितके डिलीट करा.

06:27 Another way to do this is to go to Tracks >> Edit Labels.

डिलीट करण्याचा दूसरा मार्ग म्हणजे ट्रैक वर जाउन एडिट लेबल्स करने.

06:34 A window with all the labels listed will appear and the labels that need to be deleted can be selected and deleted by clicking on Remove button.

जी विन्डो उघडली जाईल त्यात तुम्हाला सर्व लेबल्स ची यादी दिसेल. जो लेबल तुम्हाला डिलीट करायचा असेल तो आधी निवडावा आणि मग 'Remove Button' वर क्लिक करून तो डिलीट करावा.

06:46 Click Ok

क्लिक 'ok '

06:55 After listening to the entire audio file once or more than once, the structure of the edit can be decided; parts of the file can be deleted or moved, as required.

एकदा क़िवा दोनदा संपूर्ण ओडीओ फाईल ऐकली गेल्यावर तुम्हाला त्याची रचना ठरवता येईल. मग तुम्ही त्या फाईल ला डिलीट क़िवा दुसर्या ठिकाणी हलवो शकता.

07:07 Structure the edit based on what is appropriate for introduction, body and conclusion.

तुमच्या फाईल ची रचना अशी एडिट करावी की जी समारोपण, मुख्य भाग आणि अवतरणिका ला शोभून दिसेल

07:15 Remove repeats and bad sound. Effects can be used to enhance the impact of a message.

पुनरावृत्त शब्द, ख़राब आवाज़ काढून टाकावे. तुम्ही वेग वेगले 'एफ्फेक्ट्स' सुद्धा देऊ शकतात.

07:21 Unwanted sounds such as stammering and coughs that don't overlap the speech, repeats, and long silences can be removed.

अनावाशक आवाज़, जसा की खोकला, अड्खलत बोलण दीर्घ शांतता एकच शब्द पुन्हा बोलणे, हे सर्व काही तुम्ही एडिट/डिलीट करू शकता.

07;32 To delete, select the Selection tool and select the part of the audio that needs to be deleted by left-click, drag and then release, press delete to delete that part of the audio.

डिलीट करण्यासाठी प्रथम अनावाशक आवाज़ निवडा, 'selection tool' ने सिलेक्ट करा, माउस ने Left-click करा, ड्रेग करून डिलीट करण्याचा आवाज़ सिलेक्ट करा, क्लिक सोडा आणि मग डिलीट क्लिक करा.

07:50 To move one segment of audio to another part, select the part of the audio that needs to be moved by left-click, drag and then release, then cut that part by using the keyboard shortcut Ctrl+X.

ओदीओचा एक पार्ट दूसरा ठिकाणी 'move ' करण्यासाठी, तुम्ही पुन्हा 'लेफ्ट क्लिक' करा, ड्रग करता तो पार्ट सिलेक्ट करा, क्लिक सोडा आणि मग cut करण्यासाठी कीबोर्ड वर 'ctrl X' प्रेस करा.

08:07 We can also click on the Cut button in the Edit tools panel OR click on Edit >> Cut option.

कट करण्यासाठी तुम्ही 'एडिट टूल्स पेनल' वर 'cut button ' वर सुधा क्लिक करू शकता. प्रेस 'एडिट' > 'कट आप्शन'

08:22 Move the cursor to the place where the audio segment needs to be moved,

ज्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या ओडीओ सेगमेंट ला ठेवायचे आहे तेथे तुम्ही क्लिक करा.

08:31 click there and paste the audio segment.

त्या ठिकाणी क्लिक करून तिथे तो ओडीओ सेगमेंट पेस्ट करा.

08:33 This can be done with either the keyboard shortcut Ctrl+V or the Paste button
पेस्ट करण्यासाठी तुम्ही 'पेस्ट button ' क्लिक करू शकता क़िवा की बोर्ड वर Ctrl+व् प्रेस करू शकतात.
08:40 In the Edit tools panel or Edit >>

एडिट टूल्स पेनल मधे क़िवा एडिट >>

08:47 Paste option.

पेस्ट आप्शन

08:52 To reduce loud breaths, select the breath portion in the audio stream by

दीर्घ श्वास कमी करण्यासाठी ओडीओ स्ट्रीम मधे तो श्वास निवडा

09:14 left-clicking, dragging and releasing.

लेफ्ट क्लिक करा, ड्रेग करा आणि क्लिक सोडा.

09:17 Go to Effect >> Amplify. Enter -5 or -7

'effect ' निवडा > amplify क्लिक करा. -५ क़िवा -७ क्लिक करा.

09:26 or more in the Amplification box, depending on how much you want to reduce the sound, and click Ok

amplification बॉक्स मधे तुम्ही तुमच्या गरजे नुसार आवाज़ कमी करू शकतात. ते निवडल्या वर 'ok ' क्लिक करा.

09:43 To increase the volume of the parts that have recorded softly, select the audio go to Effect >> Amplify.

ज्या पार्ट ला आवाज कमी असेल त्याला तुम्ही वाढवू शकतात. ओडीओ निवडा > 'effect ' वर क्लिक करा आणि 'amplify ' वर क्लिक करा.

09:56 You will see a value already there. This value is optimal amplification for this file. You can also enter the amount you want.

तुम्हाला काही संख्या दिसेल. ही संख्या क़िवा वलुए तुमच्या फाईल साथी योग्य असेल. तुम्ही तुमच्या गरजेनुसार देखील ही संख्या बदलू शकतात.

10:12 Click Ok.

क्लिक 'ok'

10:15 If the Ok button is not active, check the Allow Clipping option.
ok button  चालत नसल्यास तुम्ही 'allow clipping option' तपसा  
10:34 To filter out disturbing background noises, select a portion on the track with the sample noise.
मागुन येणारा आवाज़ डिलीट करण्यासाठी तो ओडीओ सेगमेंट निवडा ज्यात आवाज़ आहे  
10:47 Remember to select a portion without voice. Now click on Effect >>

हे लक्षात ठेवा तुम्ही तोच आवाज़ निवडावा ज्यात कुठलाही आवाज़ येत नसेल. अता effect क्लिक करा >>

10:55 Noise Removal.

Noise Removal

10:59 Click on Get Noise Profile.

क्लिक Get Noise Profile.

11:02 This will identify the noise sample to be filtered.

अस केल्यास ज्या noise sample ला फिल्टर करायचे असेल ते ओळखता यईल.

11:06 Now select the whole audio track by clicking anywhere on it.

आता कुठे ही क्लिक करून संपूर्ण 'ओडियो ट्रैक सिलेक्ट करा

11:11 Again, click on Effect >>

पुन्हा 'effect वर क्लिक करा >>

11:16 Noise Removal. Choose the Noise Reduction Level.

Noise Removal. Noise Reduction Level निवडा.

11:26 Use the lowest value that reduces the noise to an acceptable level.

कमीत कमी आवाजाची value निवडा.अस केल्यास अनावशक आवाज़ कमी करता यईल

11:31 Higher values will remove the noise completely but will result in distortion of the audio that remains.
11:37 Lets click on OK.

ok वर क्लिक करा

11:44 It is advisable not to amplify the audio too much above the recommended value in the box because amplification also enhances background sounds.
11:54 Hisses and hums will become more prominent as well.
11:57 Save the project file regularly.

प्रोजेक्ट फाईल नियमीत पणे सेव करत रहा

12:00: Finally, export the final project to the required audio format i.e. wav, mp3 and others.

शेवटी, तुमच्या फ़ाइनल प्रोजेक्ट ला निर्यात करा wav, mp3 क़िवा इत्तर ओडीओ फॉर्मेट मधे.

12:09 We have already covered this part in the earlier tutorial. Kindly refer to it for details.

अधिक माहिती साठी तुम्ही माघच्या tutorials मधे पाहू शकतात.

12:17 that have we all in the tutorial lets get summaries in this we learned the basics of editing,using audacity

साराइश: Editing using audacity या ट्यूटोरियल मधे आपण अत्ता पर्यंत काय शिकलो ते पाहुया.

12;26 how to open the audit file convered studio in mono zoom in and out attacht lable

Audit फाईल कशी उघडायची, studio ला मोनो मधे बदलणे zoom इन आणि आउट लेबल लावणे

12:35 structure and edit cut, delete, move, amplify audio filter background noise

रचना करणे , एडिट कट डिलीट मूव आवाज़ amplify ऑडियो filter background noise करणे

12:50 Edit the audio that you recorded in the first tutorial using the tips given above.
 पहिल्या tutorial मधे record केलेल्या  ओडीओला वर दिलेल्या माहिती 
12:55 Use fade out and fade in where necessary.

गरजेनुसार fade आउट आणि fade इन करणे

13:01 Watch the video available at the following link (http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial)
अधीक माहीती साठी तुम्ही (http://spoken-tutorial.org/What_is_a_Spoken_Tutorial)लिंक वर क्लिक करा  
13:06 It summarises the Spoken Tutorial project
13:10 If you do not have good bandwidth, you can download and watch it

जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण तो download करूनही पाहू शकता.

13:15 The Spoken Tutorial Team conducts workshops using spoken tutorials

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

13:20 Gives certificates to those who pass an online test
जे विद्यार्थी ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:25 For more details, contact contact@spoken-tutorial.org

यासाठी तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता.

13:30 Spoken Tutorial Project is a part of the Talk to a Teacher project.

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे.

13:35 supported by the National Mission on Education through ICT, MHRD, Government of India.

यासाठी National Misssion on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.

13:42 More information on this Mission is available at http://spoken-tutorial.org/NMEICT-intro

यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.

13:55 This brings us to the end of this tutorial.

एडिटिंग इन Audacity ट्यूटोरियल आता इथेच संपते.

13:58 Thank you.
ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी धन्यवाद.
14:01 This is Krupa Thimmaiah from ITforChange

ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर दिपाली पाटिल ह्यांनी केले आहे.

Contributors and Content Editors

St-admin