Spoken Tutorial Technology/Creation of spoken tutorial using recordMyDesktop/Marathi

From Process | Spoken-Tutorial
Revision as of 17:57, 20 December 2012 by St-admin (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search
Applications वर क्लिक करावे आणि Sound&Videoनिवडावे
Time Narration
0:00 Hello and welcome to this tutorial on “How to use recordMyDesktop”.

नमस्कार तुमचं सर्वांच How to use recordMyDesktop ट्यूटोरियल मध्ये स्वागत आहे.

0:05 recordMyDesktop is a free and open source screencasting software that works on the Ubuntu Linux operating system.

recordMyDesktop हे एक विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे आपण त्याचे वितरण, देवघेव व वापर कुठल्याही निर्बंधांशिवाय करू शकतो. उबंटु लिनक्स सारख्या Operating System चा वापर तुम्ही करू शकता.

0:13 For more information on Screencasting software, please watch the spoken tutorial on "How To Use Camstudio" available on this website.

Screencasting software वरच्या अधिक माहीती साठी तुम्ही स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाइट वरील असलेल्या How To Use Camstudio वीडीओ पाहू शकतात.

0:21 I have already downloaded gtk-recordMyDesktop version 0.3.8 and installed it on my PC through the Synaptic Package Manager.

आपल्या संगणकावर gtk-recordMyDesktop वर्जन ०.३.८ डाऊनलोड करून Synaptic Package Manager च्या आधाराने त्याला इंस्टोल करावे.

0:33 For more information on how to install software in Ubuntu Linux, please refer to the spoken tutorials on Ubuntu Linux available on this website.

उबंटु लिनक्सवरील सोफ्ट्वेर कसे इंस्टोल करावे ह्यासाठी अधिक माहितीसाठी कृपया स्पोकन ट्युटोरियल ऑन उबंटु लिनक्स पहावे.

0:43 Once you have successfully installed recordMyDesktop, go to the Ubuntu main menu on the top of the monitor or screen.
recordMyDesktop इंस्टोल केल्यावर, मोनिटर क़िवा स्क्रीन च्या वर च्या बाजुला असलेल्या उबंटू मेन मेनू वर जावे .
0:51 Click on Applications and choose Sound&Video.
0:55 This will open the context menu in which you will find the application gtk-recordMyDesktop. Click on it.

असा केल्याने कॉन्टेक्स्ट मेनू उघडेल ज्यात आपण gtk-recordMyDesktop application पाहू शकतो. आता त्यावर 'ओके' क्लिक करावे

01:02 This will open the gtk-recordMyDesktop application window.

असा केल्याने gtk- recordMyDesktop application विन्डो उघडेल

01:07 The main application window serves the purpose of defining some basic parameters of the recording, while the tray icon is primarily used for runtime control of your recordings.

मेन application विन्डो चा उद्देश्य असा की तो रेकॉर्डिंग चा मूल प्राचक समजण्यात मदत करतो, तर ट्रे आइकॉन चा प्रमुख उद्देश्य तुमच्या रेकॉर्डिंग चा रन टाईम कंट्रोल करण्यासाठी असतो

01:19 Notice a new entry in your system tray icon - the red circle, representing the record button.

तुमच्या सिस्टम ट्रे आइकॉन वरच्या नव्या प्रस्तुती कड़े लक्ष दया. तुम्हाला एक लाल चक्र दिसेल . हे रिकॉर्ड बट्टण आहे

01:27 The system tray icon has 3 states:
  • Recording
  • Stop
  • Pause

सिस्टम ट्रे आइकॉन वर तीन थर आहेत ‘रेकॉर्डिंग’ स्टॉप आणि पॉज

01:34 When recordMyDesktop is launched, the icon will be a record sign, i.e. the red circle.

जेव्हां recordMyDesktop लौंच होईल तेव्हां आइकॉन रिकॉर्ड sign मध्ये असेल म्हणजेच तुम्हाला लाल चक्र दिसेल

01:41 When one starts recording, the icon will change into a square which is the Stop sign.

जेव्हां तुम्ही रेकॉर्डिंग सुरु कराल तेव्हां आइकॉन चौकोनात असेल . ही ‘stop’ साइन आहे

01:46 Observe there are 2 squares here.

जर तुम्ही नीट लक्ष दिलत तर तुम्हाला दोन चौकोण दिसतील.

01:48 This is because I am using recordMyDesktop to record this tutorial.

आपण हे ट्युटोरियल recordMyDesktop वर रेकॉर्ड करत अस्ल्यामुले आपल्याला दोन चौकोण दिसतात

01:51 To pause the recording, one has to right-click on the square and the icon will change into a pause sign - two thin parallel and vertical rectangles.

रेकॉर्डिंग’पॉज करण्या साठी तुम्ही या चौकोनावर राईट क्लिक करावे लागेल. अस केल्यावर तुम्हाला दोन उभ्या सरल चौकोण दिसतील

02:03 To resume the recording, one has to click on the pause sign again.
रेकॉर्डिंग पुन्हा सुरु करण्यासाठी तुम्हाला ह्या दोन सरल चौकोनान्वर म्हणजेच 'पॉज' साइनवर क्लिक करावे लागेल
02:07 Inorder to stop the recording, one has to click on the square.

रेकॉर्डिंग स्टॉप करण्यासाठी तुम्हाला ह्या चौकोनावर क्लिक करावे लागेल

02:12 Before setting any parameters, let me give you an important information.

कुठल्याही पेरामीटर ची योजना करण्या आधी एक सर्वात महत्त्वाची सूचना लक्षात ठेवा

02:18 Right-click on the red circle system tray icon. Here you have the options to show or hide the main application window.

रेड सर्कल सिस्टीम ट्रे आईकॉन वर राईट क्लिक करा. येथे तुम्हाला मेन विंडो application हाईड किवां शो करण्यासाठी ऑप्शन दिसेल

02:26 When you start a recording session the main window will hide itself by default.

जेव्हां तुम्ही रेकॉर्डिंग अधिवेशन सुरु कराल तेव्हा आपोआप मेन विन्डो हाईड होईल

02:32 One can also choose to show the main application window by selecting this option.

जर तुम्हाला मेन application विन्डो बघायची असेल तर तुम्ही 'शो' ऑप्शन निवडू शकतात

02:37 “Select Area on Screen” is a way of defining the area that you wish to record.

जितक्या जागे च रेकॉर्डिंग तुम्हाला करायचे असेल ते तुम्ही Select Area on Screen”' ह्या ऑप्शन वर क्लिक करून ठरवू शकतात

02:43 Choosing this option will change the cursor into a crosspen with which one can draw the capture on the screen.

अस केल्याने तुमच्या कर्सर च चिन्ह बदलून 'क्रोस पेन' चा आकार घेईल. अस होताच तुम्ही स्क्रीन ची जागा निवडू शकता

02:51 “Quit” option exits recordMyDesktop, exactly like the button on the main window.

recordMyDesktop, मधून बाहेर येण्य साठी तुम्ही 'quit ' ऑप्शन वर क्लिक करा. हे इतर मेन विन्डो बट्टण सारखे आहे.

02:57 Coming back to the application window, you will find the display panel to the left with a small preview window.

आता आपण पुन्हा 'application विन्डो कड़े पाहुया. डाव्या बाजूला असलेल्या 'डिस्प्ले पेनल' वर छोटी विन्डो दिसेल. ह्याचा उपयोग पूर्व दर्शनासाठी असतो.

03:06 It depicts a scaled version of your desktop, which can be used for defining an area of recording.
03:13 To the right of this panel you will find the options to increase or decrease the Video Quality and the Sound Quality.

ह्या पेनल च्या उजव्या बाजुला तुम्हाला जे ऑप्शन दिसते त्यावर तुम्ही वीडीओच आणि ओडीओच स्वरूप कमी किवां वाढवू शकता

03:22 By default, both Video and Sound quality are set at 100. This setting gives very good playback video quality as well as audio quality.

अनूपस्थितीत ह्या ओडीओ आणि वीडीओ चे स्वरुप १०० वर असेल. ह्या सेट्टिंग मध्ये आपल्याला प्लेबेक वीडीओच आणि ओडीओच उत्तीर्ण स्वरुप बघायला मिळते

03:32 The trade-off, however, is a larger file size. For creating Spoken Tutorials, one does not need to have 100% Video quality as it increases the file size.

ट्रेड ऑफ फाईल चा आकार मोठा असतो. स्पोकन ट्युटोरियल बनवण्यासाठी आपल्याला १०० टक्के वीडीओ च्या क्वालीटी ची गरज लागत नाही कारण त्याला मोठ्या आकाराच्या फाईल ची गरज असते

03:44 Experimenting a bit with these parameters will allow you to get an optimum file size with reasonably good video and sound quality.

हव्या तेवढ्या वीडीओ ची आणि आवाजाची क्वालिटी वापरण्यासाठी तुम्ही फईलीचा आकार कमी जास्त करून बघू शकता. वेगवेगळ्या परैमिटर चा प्रयोग करून तुम्ही तुम्हाला हावी तशी फाईल साईज़ ठरवू शकता.

03:53 I will set the video quality to 50 and sound quality to 100.

मी इथे वीडीओ क्वालिटी ५० वर तर आवाजाची क्वालिटी १०० वर ठेवत आहे

4:00 This is because the size of the audio stream will occupy only a small part of your resulting file.

हे करण्याचे कारण आसे की ओडीओ स्ट्रीम तुमच्या फाईल ची फ़क्त थोडीच जागा वापरते

4:08 By default, recordMyDesktop does not record audio. To enable audio capture,one has to check the box to the left of Sound Quality.

recordMyDesktop स्वताहा कधीही फाईल रिकॉर्ड करत नाही. कुठलेही ओडीओ रेकॉर्डिंग करण्यासाठी तुम्हाला साउंड क्वालीटी च्या डाव्या बाजूला असलेल्या बॉक्स मध्ये चेक करावे लागेल

4:20 Notice the button ADVANCED. Lets click on it. This will open another dialog box as seen here.

तुम्हाला खाली एक ADVANCED बट्टण डीसेल. त्यावर तुम्ही क्लिक करावे. अस केल्याने आणखी एक 'Dialogue' बॉक्स उघडलेला डीसेल.

4:28 Visit the ADVANCED window at least once, in order to better customize the behavior of recordMyDesktop.
04:35 All options in this window are saved and applied when you close it. There are 4 options in the Main Menu of this window.

विंडो बंद केल्या बरोबर सर्व ऑप्शन सव्ह होतात आणि त्याचा वापर आपण करू शकतो. ह्या विंडो च्या मेन मेनू मध्ये तुम्हाला चार ऑप्शन दिसतील.

04:43 The first tab is Files. There are two options here.

पहीला टेब आहे 'File'. त्यात दोन ऑप्शन आहेत

04:48 There is an option to overwrite existing files, bearing the same filename in the same location, with the one you chose for your recording.

पहील ऑप्शन आहे ‘overwrite existing files’ च ज्याने करून तुमचीच रेकॉर्डिंग केलेली फाईल तुम्ही सव्ह केलेल्या जागेवर निवडली जाते

04:57 By default this option is turned off. Hence the existing files are not touched at all. Instead the new one is saved with a number postfixed at it's filename.
05:10 So, if you choose to save your recording as recording.ogv, in your home directory and there is already a file named like that,

जर तुम्ही तुमच्या फाईल चे नाव recording.ogv ठेवणार असाल आणि अशीच एक फाईल तुमच्या होम ड़ाएरेक्टारी मध्ये असेल

05:18 the new one will instead get saved as recording-1.ogv. If recording-1.ogv exists ,then the new file will be named as recording-2.ogv and so on.

तर तुमच्या नव्या फईलीच नाव recording-1.ogv रीतीने सव्ह होत आणि जर हे नाव सुद्धा आगोदर पासून असेल तर ते recording-2.ogv ह्या नावाने सव्ह होत. अश्या रीतीने फाईल्स सव्ह केली जातात

05:31 Let me open the Advanced tab again . If the “Overwrite Existing Files” option is turned on, existing files are deleted without any prompt.

आपण पुन्हा एकदा Advanced टेब उघडूया. जर Overwrite Existing Files ऑप्शन ऑन असेल तर प्रचलित फाईल्स आपोआप डिलीट होतात.

05:41 So, one has to be careful with it. The “Working Directory” option is the location in which the temporary files are stored during the recording.

आणि म्हणून तुम्हाला ह्याची खुप काळजी घ्यावी लागेल. रेकॉर्डिंग दरम्यान सर्व टेम्पररी फाईल्स Working Directory” ऑप्शन मध्ये स्टोर केल्या जातात

05:50 This applies only when you are not performing encoding on the fly.

हे फ़क्त तेव्हाच लागू होत जेव्हा तुम्ही fly वर एनकोडिंग करत नसाल

05:55 The next tab is Performance. There are 5 options here. Be sure to set the “Frames per second”.

पुढच बट्टण आहे Performance च. पुढच बट्टण आहे. इथे पाच ऑप्शन आहेत. “Frames per second” सेट करायला विसरु नका

06:02 2 frames per second is a good setting for this parameter. However, for high animation videos, set any number between 15-20 frames per second.

सर्वात उत्तम सेट्टिंग म्हणजे एका सेकंदाला दोन फ्रेम्स असणे. पण जर तुम्हाला एनीमेशन वीडीओ दाखवायचे असेल तर तुम्ही १५-२० फ्रेम्स प्रती सेकंड ठेवायला हवे

06:12 The “Encoding on the Fly” option causes recordMyDesktop to encode during the capture.

“Encoding on the Fly” ऑप्शन वीडीओ ला अभिग्रहण करताना recordMyDesktop ला एन्कोडिंग साठी मदत करत

06:19 By default, it is off. This is useful when you don't need a high fps, or you are capturing a small area.

हे ऑप्शन नेहमी ऑफ असते. हे ऑन असाव जेव्हां तुम्हाला थोड़ी कमी जागा अभिग्रहण करायची असेल किवा जेव्हा तुम्हाला उच्च fps ची गरज नसेल तेव्हा

06:28 But if you need a smooth recording of a not-so-small area, you should turn this option off.

पण जर तुम्हाला न अड़खडत्या रेकॉर्डिंगची आणि साधारण मोठ्या जागेच्या रेकॉर्डिंगची गरज असेल तर तुम्ही हे ऑप्शन नेहमी ऑफ ठेवा

06:34 As mentioned earlier, when using this option, both audio and video quality must be set to 100%.

जस तुम्हाला आधी सांगीतल्या प्रमाणे हे ऑप्शन वापरताना तुम्हाला तुमच्या ओडीओची आणि वीडीओची क्वालीटी १०० वर ठेवावी लागेल

06:42 “Zero Compression” tab controls the compression of the cache. “Quick Subsampling” deals with the quality of the colorspace transformation. We will leave them as they are.

“Zero Compression” टेब compression of the cache ला कंट्रोल करते. “Quick Subsampling” टेब colorspace ट्रांसफोर्माशनच्या क्वालीटीशी संबंधीत असते. आपण त्यात कुठलाही बदल आणणार नाही

06:55 “Full shots At Every Frame” enables full captures. By default, it is turned off.

“Full shots At Every Frame”ऑप्शन ऑन असल्याने संपूर्ण जागा केप्चर होते. हा टेब आधी पासून ऑफ असतो

07:02 The third tab is Sound. The “Channels” option sets the number of channels in the resulting audio stream.

तीसरा टेब आहे 'Sound' चा. Channels ऑप्शन वर ओडीओ स्ट्रीम च्या वेग वेगळ्या वाहिका सेट करता येतात

07:10 It can be 1 (mono) or 2(stereo). When recording from a microphone, selecting more than one channels is completely unnecessary and will only increase the size of your output file.

हे १ (मोनो) क़िवा २ (स्टीरीओ) असू शकतात. मैक्रोफ़ोन वरून रेकॉर्डिंग करताना तुम्हाला फ़क्त एकाच चैनल ची गरज असते जर तुम्ही जास्त चैनल निवडले तर विनाकारण तुमच्या आउट पुट फाईल चा आकार मोठा होईल

07:24 The “Frequency” setting, is probably the most defining factor for the audio quality of a recording.

कुठल्याही ओडीओ रेकॉर्डिंगची क्वालिटी त्याच्या 'frequency' सेट्टिंग वरून ओळखाली जाते

07:30 The default is 22050, which is more than enough for speech, but if you are recording music, you might need to use 44100.

भाषणासाठी ती २२०५० वर सेट करावी तर कुठल्याही संगीत रेकॉर्डिंगसाठी ती साधारण ४४१०० वर सेट करावी

07:40 The “Device” should be set to “plughw:0,0” this is so that you have precise control of the channels and frequency values.

तुमच “Device” “plughw:0,0” वर सेट करा. अस केल्याने तुम्हाला तुमच्या चेनल्स वर आणि फ्रीकवेनसी वर ताबा ठेवता येईल

07:54 Only then will the audio play smoothly, without any hitches or jumps. Typing “default” in lowercase alphabets also works.

अस केल्यानेच तुमचा वीडीओ अगदी नअड़खडता चालु शकेल. छोट्या अक्षरात“default” टाईप केले तरी चालते

08:05 If you are using an external jack for recording, then check this box.

जर तुम्ही बाहेरचा 'jack' वापरत असाल तर तुम्हाला ह्या बॉक्स मध्ये चेक करायला लागेल

08:11 The channels, frequency and device fields will be disabled. These settings are now provided by the Jack server.

अस करताच channel frequency आणि device फील्ड बंद होतील कारण आता ह्यांची सेटिंग्स Jack सर्वर करत आसेल

08:19 Before enabling Jack capture, you should make sure that a Jack server is running.

Jack capture सुरु करण्या आगोदर तुम्हाला Jack server नीट चालु आहे की नाही ह्याची खात्री करून घ्यावी लागेल

08:25 The last tab is Miscellaneous. There are various options here which are meant to be used less frequently.

सगळ्या शेवटचा tab आहे Miscellaneous . हयात सुद्धा बरेच ऑप्शन्स आहेत पण तुम्हाला ह्यांची गरज काही फारशी लागत नाही

08:34 An important option here is the Follow Mouse option. When checked the capture area will follow the cursor wherever it moves on the screen.

तरीही हयात एक महत्त्वाचा tab म्हणजे Follow Mouse ऑप्शन्स. जर तो ऑप्शन्स नीवडलेला असेल तर ज्या ठिकाणी तुमचा कर्सर स्क्रीन वरून फीरेल ती जागा निवडली जाईल

08:43 When unchecked, the capture area remains stationary inspite of cursor movement. I will give you a demo of this soon.

आणि जर तो ऑप्शन्स चेक केलेला नसेल तर निवडलेली जागा कर्सर बरोबर हालत नाही. ती स्थीर राहते. ह्याच निदर्शन तुम्हाला लवकरच दाखवल जाईल

08:53 Let me also check outline capture area on screen.
08:58 We will close this window now. Remember, all the settings will be saved as soon as we close this window.

आपण आता ही विंडो बंद करुया. विंडो बंद करताच आपण केलेले सर्व सेट्टिंग आपोआप सेव होतील

09:06 In the preview window of the display panel lets draw a capture area for our sample recording.

ड़ीसप्ले पेनल च्या प्रीवीऊ विंडो वर सैम्पल रेकॉर्डिंग साठी हस्तगत केलेल्या जागेच चित्र काढुया

09:14 Click on the left-mouse button drag. Release the button.

माउस वर डाव्य बट्टण क्लिक करून माउस ड्रेग करत नया आणि माघ तो सोडून दया

09:20 You will find a small rectangle in the preview window and a larger rectangle on your screen. This is the actual capture area.

प्रीविऊ विंडो वर तुम्हाला आता एक छोट चौकोण तर स्क्रीन वर एक मोठ चौकोण दिसेल. ही तुमची खरी हस्तगत केलेली जागा आहे

09:30 All activities within this rectangle will be captured in the demo recording. Now, lets do a demo recording.

ह्या चौकोणात केलेल्या सर्व क्रिया डेमो रेकॉर्डिंग मध्ये हस्तगत केल्या जातील . आता आपण डेमो रेकॉर्डिंग सुरु करुया

09:39 I will click on the record icon. Hello and welcome to the demo recording using recordMyDesktop.

मी आता रेकोर्ड आईकॉन वर क्लिक क़रीन. नमस्कार तुमचं सर्वांच डेमो रेकॉर्डिंग मध्ये स्वागत आहे.

09:48 This is a demo recording to demonstrate how easy it is to create a spoken tutorial.

स्पोकन ट्युटोरियलच्या बनवणे किती सोप्पे आहे हे तुम्हाला ह्या डेमो रेकॉर्डिंग मध्ये शिकवला जाईल

09:54 Click on Applications – Choose office - wordprocessor. Let me type DEMO here and click on the square icon to stop the recording.

Applications वर क्लिक करा > office निवडा > wordprocessor. मी आता इथे DEMO टाईप क़रीन आणि रेकॉर्डिंग बंद करण्या साठी ह्या चौकोण आइकॉन वर क्लिक क़रीन

10:16 recordMyDesktop is now encoding and producing a movie in 'ogv' format.

recordMyDesktop आता एन्कोडिंग करत 'ogv' फॉर्मेट मध्ये मूवी बनवत आहे

10:24 let me close the open office writer. The encoding is complete and the movie is now ready. Lets check it out.

मी आता open office writer बंद करत आहे. एन्कोडिंग ची प्रक्रिया आता संपली असून आपली मूवी तयार झाली आहे. आपण ती आता पाहुया

10:31 We will find the output 'ogv' file in the Home Folder. Click on home folder, here it is,This is our demo recording. Let's play this.

तैयार झालेली 'ogv' फाईल आपल्याला होम फोल्डर मध्ये शोधता येईल. होम फोल्डर वर क्लिक करुया. आपली फाईल इथे आहे. आपण तिला प्ले करुया

11:14 So, I hope the information given in this tutorial will help you to use recordMyDesktop on your computer.

मी आशा करते की ह्या ट्यूटोरियलच्या आधाराने तुम्ही तुमच्या संगणकावर recordMyDesktop चा वापर करू शकाल

11:21 Install this free and open source software and use it to create audio-video tutorials and online visual learning modules of your own.

विनामूल्य व मुक्तपणे उपलब्ध असलेले recordMyDesktop सॉफ्टवेअर इंस्टोल करा आणि हवे तितके ओडीओ-वीडीओ ट्युटोरियल व ऑनलाइन विजूअल लीर्निंग मोडुल्स स्वताहा बनवा

11:30 Spoken tutorial activity is the initiative of the ‘Talk to a Teacher’ project coordinated by http://spoken-tutorial.org, developed at IIT Bombay.

स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग असून ह्याची रचना केली आहे http://spoken-tutorial.org, IIT Bombay नी .

11:42 Funding for this work has come from the National Mission on Education through ICT, launched by MHRD, Government of India.

यासाठी National Misssion on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे.

11:51 For more information, please visit http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro.

यासंबंधी माहिती spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro या साईटवर उपलब्ध आहे.

12:01 This brings us to the end of this tutorial. This is Nancy from IIT Bombay saying Goodbye and Thank you for watching.

हे ट्यूटोरियल आता इथेच संपते. ह्या ट्युटोरियल मधील आपल्या सहभागासाठी आभारी आहोत. मी दीपाली पाटील स्पोकन ट्युटोरियल कडून. धन्यवाद.

Contributors and Content Editors

St-admin